Buldhana: निमगाव वायाळ ग्रामपंचायतीत लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार उघड; ग्रामविकास अधिकारी शिंगणे अडचणीत!
सिंदखेडराजा /प्रतिनिधी: 16 नोव्हेंबर 2025 • Buldhana जिल्ह्यातील निमगाव वायाळ गावपंचायतीत आलेला घोटाळा आता चर्चेत आहे. तक्रारदारांनी प्रशासनाकडे निवेदन दिले








