आज सुट्टी होती… म्हणून मोठी दुर्घटना टळली! सोमठाणा ZP शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या, दोन वर्षांच्या दुर्लक्षावर संताप
चिखली,प्रतिनिधी|विशाल गवई मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने







