साखरखेर्डा–मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळील पुलासाठी १० कोटी मंजूर; अंकूर देशपांडे यांच्या पाठपुराव्याला यश
साखरखेर्डा, बुलढाणा (वार्ताहर) : साखरखेर्डा ते मेहकर या महत्त्वाच्या मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळ असलेल्या धोकादायक वळणाच्या सुधारणेसाठी आणि नवीन पूल बांधण्यासाठी








