Syngenta नावाखाली बनावट कीटकनाशकांची विक्री; लोणारमध्ये मोठा प्रकार, डॉ. गोपाल बच्छीरे यांची कठोर कारवाईची मागणी
लोणार | ७ फेब्रुवारी २०२६ बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे Syngenta या नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट कीटकनाशक विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस








