पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार
चिखली : विशाल गवई दुष्काळाने होरपळलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावेळी नुसती तक्रार केली नाही, तर टोकदार उपरोधही मारलाय. “काजू-बदामाची व्यवस्था








