दुष्काळात तलावांतील पाण्यावर कोणाचा डल्ला? प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; हिवरा साबळे, रत्नापूरमध्ये ११ मोटर पंप जप्त
डोणगाव | माधव भांदुर्गे परिसरात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत पाझर तलावांमधील उपलब्ध








