सिंदखेडराजा तालुक्यातील वरुडी गावाचा राज्यस्तरावर गौरव! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर.
सिंदखेडराजा (बुलढाणा) |समाधान सरकटे गावाच्या विकासासाठी वर्षभर घेतलेल्या मेहनतीला अखेर राज्य शासनाकडून मोठी दाद मिळाली आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान








