शेतरस्ता अडवल्याने शेतकऱ्याची न्यायासाठी महसूलमंत्र्यांकडे धाव; विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही निवेदन
बुलढाणा | विशाल गवई तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतात जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप
बुलढाणा | विशाल गवई तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतात जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांचा विश्वासार्ह स्रोत — Kattanews.in वर वाचा स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय, शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची अपडेट.
© Kattanews.in • All rights reserved