देऊळगाव राजात ‘लक्ष्मी रमण गोविंदा’चा जयघोष! २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी; बालाजींच्या लाटामंडपोत्सवाला सुरुवात
देऊळगाव राजा | मनोहर खंदारे देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात ‘लक्ष्मी रमण गोविंदा’च्या जयघोषात पारंपरिक लाटामंडपोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात








