साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी
साखरखेर्डा,प्रतिनिधी |समाधान सरकटे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील गट क्रमांक 870 मधील ई-क्लास जमीन प्रकरणाने पुन्हा एकदा मोठे वळण घेतले असून,








