शेतकऱ्यांवरील वक्तव्य संजय गायकवाडांना भोवणार? एकनाथ शिंदे नाराज; निलंबनाच्या कारवाईची चर्चा
बुलढाणा : विशाल गवई शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड राज्यभर चर्चेत आले आहेत.