वाशिम जिल्ह्यातील जांब (अढाव) गावात मोबाईल नेटवर्क ठप्प; सरपंचांचा प्रशासनाला अल्टिमेटम – बसवाच टॉवर नाहीतर उपोषण!
जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील, वाशिम वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील जांब (अढाव) गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कचा मोठा








