खडकपूर्णा धरणावरून शेतकरी आक्रमक! मोटारी बंद करण्यासाठी आलेले अधिकारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा.
चिखली|विशाल गवई खडकपूर्णा धरणाच्या पाण्यावरून परिसरातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. धरणातील पाणी उपसणाऱ्या मोटारी बंद करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी








