देऊळगावमहीत धाडसी चोरी! शेतातील टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज लंपास; कोंबड्या, गहू, खताच्या पिशव्याही चोरीला
देऊळगाव राजा | राहुल नायर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील टिनशेड आणि कुक्कुटपालन केंद्राचे कुलूप तोडून 29 हजार








