चिखलीत रुग्णालयात एक हजार रुपयांवरून वाद! डॉक्टर सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा; महिलेच्या विनयभंगाचा आरोप
चिखली |विशाल गवई रुग्णालयातील बिलाच्या उर्वरित एक हजार रुपयांवरून डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.








