वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी प्रकरण उघड! चौकशी अहवाल दाबला? 420 अंतर्गत कारवाईची मागणी, 23 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा
चिखली |१२ फेब्रुवारी २०२६ वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचे अनुदान उचलल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणातील








