“बाई मेली तरी मला फरक पडत नाही!” — सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचारावर महिलाचे आमरण उपोषण; झेडपी CEO चा कथित संतापजनक उद्गार
बुलढाणा/भागवत गायकवाड: सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी








