प्रदीप देशमुख,रिसोड/प्रतिनिधी
रिसोड-भारताच्या स्वातंत्र्यानंतर फौजदारी कायदा फारसे बदल नव्याने डिजिटल यु सायबर गुन्हे आणि आधुनिक सामाजिक समस्या पाहता हे कायदा काल बहाल ठरलेला होता त्यामुळे नवीन कायदे आणायची अत्यंत आवश्यकता होती असे प्रति पादन साहेब सहकारी वकील व अतिरिक्त शासकीय अधिवक्ता जिल्हा न्यायालय अकोला अँड आशिष रामेश्वर जी फुंडकर यांनी रिसोड येथे न्याय न्यायाधीश न्यायालयातील विविध तज्ञ कक्षामध्ये कायदेविषयक कार्यशाळांमध्ये दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी केले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालय रिसोड येथे न्यायाधीश पी सपकाळ अध्यक्ष होते प्रमुख वक्ते अँड आशिष रामेश्वर जी फुंडकर प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश टीव्ही कांबळे मॅडम, ज्येष्ठ विधीज्ञ अँड ए आर देशपांडे अँड विजय आकोटकर, रिसोड विधिज्ञ संघाची अध्यक्ष अँड अविनाश सहा तोंडे, सचिन अँड सतीश पंडित उपस्थित होते.
भारत माता, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना अँड आशिष फुंडकर म्हनाले ही भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्षा अधिनियम हे तीन नवीन कायदे दिनांक एक जुलै 2024 पासून संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आले. न्याय प्रक्रियातील परत पारदर्शकता, पुरण्याची संख्या आणि बदल सायबर गुणांनी नवे कलमे, खटल्याच्या प्रक्रियेत सुधारणा, शिक्षणातील बदल सक्षम आणि पुरण्यावरील कलमे, न्यायालयीन प्रक्रियातील वेळेचे नियोजन या उद्दिष्टावर आदरणीय नवीन कायदे असल्याकारणाने या नवीन कार्य याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
सर्वसामान्यांना लवकर न्याय मिळेल हे अँड फुडकर यांनी उदाहरणे देऊन समजवून सांगितले कार्यक्रमाची प्रस्ताविक रिसोड विधान संघाचे अध्यक्ष अँड अविनाश सहातोंडे संचालक अँड डी ही महाजन आभार प्रदर्शन रिसोड विधान संघाचे सचिव अँड सतीश पंडित यांनी केले. कार्यक्रमाला विधान संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.