Ravikant tupakar : तुपकरांच्या मुक्काम आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा आला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल

Ravikant tupakar

Ravikant tupakar : शेतकऱ्यांना हक्काच्या रक्कम पीकविम्याची मिळण्यासाठी रविकांत तुपकर यांनी गादी, उशी व बॅग घेवून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आज २६ सप्टेंबर रोजी ‘मुक्काम आंदोलन’ चालू केले होते. याप्रकरणी बुलढाणा buldhana शहर पोलिसांनी तुपकरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. पीक विम्याच्या प्रश्नावर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम आंदोलनासाठी ठिय्या मांडलेल्या रविकांत तुपकर Ravikant tupakar यांना शहर पोलिसांनी २६ सप्टेंबरच्या रात्री ताब्यात घेतले असून पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल केल्याने कार्यकर्त्यांनी शहर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.