Chikhali : चिखली विधानसभा मध्ये यंदा धाड येथील संतोष रमेश उबाळे पाटील ही इच्छुक.

Chikhali

 

 

सलमान नसीम अत्तार/प्रतिनिधी 

 

नुकत्याच इलेक्शन कमिशन ने विधानसभा निवडणूक जाहीर करून 20 नवंबर ला मतदान व 23नवंबर ला मत मोजणी जाहीर केली आहे.यंदा चिखली विधानसभा मध्ये अनेक उम्मीदवार आप आपले भाग आजमावून घेण्यासाठी उत्सुक आहे. यंदा धाड सर्कल मध्ये सर्व समाजा साठी नेहमीच मदत करनारे व राजे संभाजी युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष रमेश उबाळे पाटील हे ही इच्छुक आहेत.चिखली (Chikhali) मतदार संघात धाड सर्वात मोठी ज़िल्हा परिषद सर्कल म्हणून ओडखली जातात.संतोष भाऊ यंदा चिखली मतदार संघातून उभे राहिले तर गणित वेगळेच असू शकतो. कारण संतोष भाऊ हे सर्व समाजात कामनारणारे नेते आहेत व गोरगरिबांसाठी नेहमीच मदत करतात . त्यांचा या निर्णयामुळे चिखली विधानसभा मतदार संघात चांगली चूर्शीची लढत पाहायला मिळेल हे मात्र निच्छित.