बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी एनवेळी बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेता व जिल्ह्याचं समिकरण बघता राज्य निवड समिती ने वंचित बहुजन आघाडी ची उमेदवारी जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांना देण्यात आली.मोठ्या ताकदिने आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे. तरी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने जयस्तंभ चौक गांधीभवन बुलडाणा दु.2वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.