हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

ग्रामीण पत्रकारांसाठी मोठा निर्णय! जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची चिखली तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर

On: January 7, 2026 4:02 PM
Follow Us:
जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटना चिखली

चिखली‌ प्रतिनिधी/विशाल गवई 

चिखली शहर आणि तालुक्यातील छोटे-मोठे ग्रामीण पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या निर्भय पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

01 जानेवारी 2026 रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय, सवणा फाटा, चिखली येथे आयोजित बैठकीत चिखली तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जगदीश जयस्वाल उपस्थित होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

बैठकीत चर्चा करण्यात आली की शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपले हक्क सुरक्षित ठेवावे, निर्भयपणे लिखाण करावे आणि समाजातील विविध प्रश्नांसाठी संघटनेचे सभासद तन-मन-धनाने कार्यरत राहावेत. सर्वानुमते चिखली तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारिणीत चिखली तालुका अध्यक्ष शेख.कदीर शेख.शब्बीर, कार्याध्यक्ष प्रशांत जैवाळ, उपाध्यक्ष निलेश कोल्हे, सचिव सिद्धेश्वर देव्हरे, सहसचिव शहबाज शेख, संघटक हर्सिंग छर्रे, सहसंघटक जाकीर खान, कोषाध्यक्ष राधेश्याम काळे, सदस्य सौ. उमाताई जैवाळ, मेघाताई जाधव, विशाल गवई, सागर जाधव, अस्लम हिरीवाले, दिलीप हतागळे, सैय्यद वसिम, प्रविण डोंगरदिवे, गोविंद बोरा यांचा समावेश आहे.

या बैठकीत पत्रकारांच्या एकजुटीसाठी, निर्भय लिखाणासाठी आणि समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी सर्व सदस्यांनी तन-मन-धनाने योगदान द्यावे असे ठरवण्यात आले. जर तुम्ही पत्रकार असाल किंवा समाजसेवेत रस असला तर या कार्यक्रांतीत सहभागी होऊन आपला अनुभव आणि योगदान देऊ शकता.

👉अधिक माहिती आणि सदस्यत्वासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा..

करडी पुलावर मृत्यूचा तांडव! एसटी बसखाली ट्रिपल सीट दुचाकी चिरडली; तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत! अपघातात आतेभाऊ व मामेबहीण ठार.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

Leave a Comment