● प्रतिनिधी / किशन काळे,रिसोड
राजकारणामधील पाळलेल्या विरुद्ध सर्वसामान्य नागरिक सर्व रस्ता वर उतरून वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष “सीईओ” (CEO) वैभव वाघमारे यांची बदली करू नये. यासाठी वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याला समोर ठाण मांडून बसलेल्या वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सायंकाळी दिलासा मिळाल्याने तात्पुरती आंदोलन स्थगित करण्यात आले आहे .जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष सीईओ वैभव वाघमारे यांच्या बदलीच्या मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारले होते.
कर्मचाऱ्यांच्या पुकारलेल्या काम बंद आंदोलनास जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी आक्षेप घेत “सीईओ” वैभव वाघमारे यांना पाठिंबा दर्शविलाया. यासाठी समाज माध्यमांमधून सीईओ सपोर्ट सीईओ वाघमारे यांचे कॅपनिंग चालवले या गावातील सामान्य गोरगरीब शेतमजूर शेतकरी सीईओ ceo वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे महिला वर्ग ठामपणे उभे राहिले. सीईओ यांच्या विरोधात कर्मचारी संघटनेचा विरोध दुसरीकडे सीईओ यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा पूर्ण पाठिंबा ढवळून निघाला होता. कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिक्षक व ग्रामसेवक मोठा सहभाग घेतला होता.
यावरती उत्तर देण्यासाठी वुई सपोर्ट सीईओ अशा हजारो ग्रुपच्या माध्यमामधून संघटित झालेल्या तळा घाटातील पूर्ण सामान्य लोकांनी एकत्र येऊन वाशिम जिल्हाधिकारी कार्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती .जिल्ह्यातील खंबीरपणे पूर्ण संघटनेने पाठिंबा दिला होता संघटनेचे आर्थिक बळ असूनही सामान्य जनतेने कर्मचारी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात पार पाडले एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाला ग्राम विकास प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले सीईओ यांची बदली येणार नाही असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे.