अखेर त्या मुख्याध्यापकाचे निलंबन ! बघा काय आहे प्रकरण…

अखेर त्या मुख्याध्यापकाचे निलंबन ! बघा काय आहे प्रकरण… सिंदखेड राजा sindkhed raja तालुक्यातील ‘वर्दडी’ vardadi येथील जि.प. शाळेत अनेक मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक खुशाल उगले khushal ugle विरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. शिक्षक खुशालराव उगले khushalrao ugle याने शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. २३ ऑगस्ट हे प्रकरण किनगावराजा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

 

 

मात्र, मुख्याध्यापकानी तसे केले नाही. सोबतच विनयभंग प्रकरणातील आरोपी खुशालराव उगले khushalrao ugle हा दरवाजा बंद करून अध्यापन करीत असल्याचे पूर्वीच निदर्शनास येऊनही त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली नाही. अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकरणात तातडीने उचित कारवाई केली नाही, हा कर्तव्यातील कसूरआहे. पर्यायाने आसाराम नामदेव मांजरे asaram namdev manjare यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) १९६७ चे नियम ३ चार भंग केला असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच निलंबन कालावधीत मुख्यालयाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरुन स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असेही निलंबन पत्रात म्हटले आहे.