crime news : हात पाय बांधून केली हत्या तरीही पुराव्या अभावी झाली निर्दोष मुक्तता !

crime news

crime news : सात वर्षांपूर्वी घडलेल्या लोणावळा lonavla  दुहेरी हत्यांकाइ प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचा निकाल लागला आहे. दोन विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने आरोपी सलीम शब्बीर शेखची salim shabbir shekh निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्या अभावी शब्बीर शेखची shabbir shekh कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

 

 

तर या प्रकरणातील दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता. चोरीसाठी ‘दोन विद्यार्थ्यांची हत्या’ करण्यात आली होती. मात्र चोरीचे आरोपच सिद्ध न झाल्याने कोर्टाने आरोपीची सुटका केली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी अडीच महिन्यानंतर सलीम शेख shabbir shekh आणि आसिफ शेख ashif shekh यांना अटक केली होती. दुसरा आरोपी अस्लम aslam हा अल्पवयीन होता.