
murder case : उरण येथे राहणाऱ्या २० वर्षीय यशश्री शिंदे yashashri shinde गुरुवारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलिसांकडून सुरू होताच त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा एका पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळी युवतीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्रीचा yashashri असल्याचे निष्पन्न झाले. या मृतदेहाचे पोस्टमोर्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले. यशश्रीच्या yashashri प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती. शरीरावर अनेक वार केले होते.
तिचा निर्धूण खून केल्याचे उघड झाले. या घटनेत दाऊद शेख daud shekh नावाच्या आरोपीची ओळख पटली असून त्याने यशश्रीवर ‘लैंगिक अत्याचार’ केलेहोते. वयाच्या १५ व्या वर्षी यशश्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला पॉक्सो pocso अंतर्गत जेल झाली होती. जेलमधून बाहेर येऊन त्याने यशश्रीसोबत जे केले ते ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल. यशश्री शिंदे yashashri shinde कॉमर्सचे शिक्षण घेत होती, शिक्षणासहती खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करायची. गुरुवारी ती आई वडिलाना चाहेर जाते सांगून घरातून निघाली आणि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, रात्री उशिरापर्यंत मुलगी परतली नाही तेव्हा वडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.
शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या uran police station पथकाला एक कॉल आला. त्यात क्लोटनाला परिसरात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पहला असून कुत्रे तिव्या शरीराचा चावा घेत होते कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या खांद्यात्रील मांसही कुत्र्यांनी खाल्ले. तिच्त्या कमरेवर आणि पाठीवर चाकूचे ३ वार होते. यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिव्या आई वडिलांना बोलतग्यात आले. तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावर टैंटूने तिची ओळख पटली. पीडित मुलीच्या आई वहिलांनी संशयित म्हणून दाऊद शेखवे नाव पोलिसांना सांगितले.