
प्रतिनिधी/ किशन काळे रिसोड
वाशिम (washim) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मधोमध दिनांक 24 सप्टेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्याने एका मोटरसायकल वरील व्यक्तींच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून नगदी कॅश व बायो मॅटिक मशीन त्यात तसेच टॅब तसेच मोटरसायकल हे सर्व साहित्य मिळून दोन लाख 25 हजार हिसकावून घेऊन अज्ञात तीन आरोपी फरार झाले परिसरातील या घटनेमुळे करंजी ते अमानी आजूबाजूच्या गावांमध्ये दहशत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सदर घटनेची फिर्याद प्रतीक जनार्दन धन सावंग वय वर्षे 26 राहणार रिसोड जिल्हा वाशिम यांनी रात्रीला दोन ते सव्वादोन च्या दरम्यान मालेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली एक लाख 74 हजार घेऊन मोटरसायकल नंबर एम एच 37 पी 95 28 करंजी मधून आम्हाला येथे येत असताना च्या पाठीमागे तीन अज्ञात व्यक्ती मोटर सायकल बसून यांच्या पाठीमागे येत होते चालू मोटरसायकलवर त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकली त्यामुळे मोटर सायकल रस्त्यामध्येच उभी करायचे काम पडले.त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रिपल सीट मोटरसायकल स्वरांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून त्या बॅग मध्ये बचत गटाचे एक लाख चौरस हजार नगद रक्कम आठ हजार रुपयांच्या हजार नगद रक्कम बायोमॅटिक मशीन 15 हजार रुपये किमती टॅब तीस हजार रुपयाची मोटरसायकल अशाप्रकारे दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल माल घेऊन तीन अज्ञात व्यक्ती अमानी मार्गे फरार झाले फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी पोलीस उपनिरीक्षक माधव पेठकर दिलीप रहाटे रवी सेवेवर तुरट घटनास्थळावर जाऊन त्या ठिकाणी सर्व सर्व भाग परिसर पिंजून काढला मालेगाव पोलीस स्टेशन ने अपराध नंबर 484/ 2024 दाखल करून भारतीय न्याय सरिता की धारा 309(6)3(5) गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे हे करीत आहेत.