नामदेव बोरुडे यांची रिसोड तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील

 

रिसोड तालुक्यातील रिसोड तालुक्यातील नामदेव विठ्ठल बोरुडे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने तसेच नानाभाऊ गावंडे प्रदेश संघटन महासचीव आणखी देवानंद जी पवार वाशिम (washim) जिल्हा प्रभारी यांच्या सुचनेनुसार नामदेव विठ्ठल बोरुडे यांची रिसोड (risod) तालुका उपाध्यक्ष म्हणून वाशिम जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी २६ सष्टे.रोजी नियुक्ती पत्र देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षवाढीसाठी आणी पक्षधेय्य,धोरणासाठी काम करण्यासाठी नियुक्ती केली त्यामुळे नामदेव बोरुडे यांचे परिसरातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.