दोडकी ता.वाशीम येथे सोयाबिन सूडीला आग.

 

वाशीम

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

 

दोडकी ता.वाशीम येथे सोयाबिन सूडीला आग…वाशीम तालुक्यातील दोडकी  ‘दोडकी’ येथील शेतकरी ज्ञानबा नानवटे व गणेश नानवटे यांच्या पाच एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे गंजीला आग लागून सुडी भस्मसात झाली. असून सदर शेतकर्यांचे जवळपास तीन लाखचे नुकसान झाले आहे. सदर घटना होउन एक दिवस उलटला आहे. परंतु सुलतानी संकटग्रस्त शेतकरी ज्ञानबा नानवटे, गणेश नानवटे यांच्या शेतात येऊन नुकसानिची पाहणी करून सदर शेतकयाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी. पोलीस पाटिल विश्वास नानवटे गोलु तुपे, मादव गवानकर,यासह अनेक गावांतील मंडळी, यावेळी इयादी शेतकरी उपस्थित होते.