
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : आज दि.१०/१०/२०२४ रोजी वाघोली wagholi येथे घनशाम लगड यांच्या घरी साप निघाला होता. त्यांनी अभि काकडे पाटील यांना कॉल केला व तसेच त्यांनी सर्पमित्र विष्णू पायघन व अभी काकडे पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन सापाला रेस्क्यू केले व अभि काकडे यांचे कार्य राजकारणासोबतच समाजसेवा प्राणीसेवा हे काम करत असतात अभि काकडे हे गोरगरिबांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यात अग्रेसर असतात. कोणत्याही प्रकरची अडचण असो शाळेची असो का कोणती समाजातील घटकांची किंवा कोणती प्राणी सेवा असो २४ तास आपल्या सेवेत अभि काकडे ‘विद्यार्थिसेना’ तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व सर्पमित्र विष्णू पायघान तत्पर असतात. सापाला रेस्क्यू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.