
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : हिंगोली hingoli जिल्ह्यातील गोरेगाव goregaon येथील न्यू हायस्कूल व बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव goregaon चे कलाशिक्षक कैलास पाटील kailas atil goregaonkar गोरेगावकर हे चित्रकला विद्यामध्ये पारंगत असून त्यांच्या अंगी कला व कौशल्याचा समुद्र आहे. त्याच माध्यमातून ते नेहमी “वारली चित्रकला नवोपक्रम” या माध्यमातून विविध ठिकाणी आपली कला सादर करतात. प्रत्येक वेळी वेग-वेगळी कला दाखवण्याचा त्यांचा उपक्रम स्तुत्य असतो सध्या स्थितीत नवरात्रोत्सवाचे नव दिवस वारली चित्रकला गणेशोत्सवाच्या माध्यमातून नव दिवस विविध कलेच्या माध्यमातून दगडावर नवदुर्गेची navdurga आकृती साकारण्याचा त्यांचा नित्यक्रम असणार आहे. अशा कलागुणांना वाव देण्याचे काम नेहमीच करत आले याबाबत त्यांना अशा कलेसाठी अनेक वेळा पुरस्कारही प्राप्त झाले आहेत