washim : १७ लक्ष विकास कामांचा भुमीपूजन सोहळा !

 

washim

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

washim : स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत ‘मालेगाव’ malegaon तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील दलित वस्ती मध्ये पूलाचे बांधकाम करणे.तर तांडावस्ती योजनेअंतर्गत सुकांडा गावातील रस्ता बांधकाम करने,या विकास कामांचे उद्घाटन रिसोड -मालेगाचे आमदार अमित झनक amit zanak  यांनी केले तर यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश उंडाळ, मधुकर काळे पंचायत समिती सभापती मालेगाव तसेच सुकांडा आणि ब्राह्मणवाडा गावातील असंख्य नागरिक व महिला या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होत्या.