
नारायणराव आरु पाटील / प्रतिनिधी
वाशिम ते शेलुबाजार washim to shelubajar रस्त्यावर अपघात… दि.१२ सष्टे.ला वाशिम ते शेलुबाजार रस्त्यामध्ये गोगरी gogri गावाजवळ हा अपघात झाला हा ट्रक अमरावती कडे रस्त्याने जात असलेल्या ट्रकला अपघात झाला असून यामध्ये शेतीपयोगी रासायनिक औषधी होती.
gogri
ती घेऊन जात असतांना अपघात झाला त्यामध्ये ‘रासायनिक औषधाने’ पेट घेतला असल्याने आग लागली. वाशिम washim अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व त्यांनी लागलेली आग विझवली.त्यामुळे इतर अनुचीत प्रकार घडला नाही.