
वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील
आज दिनांक १९/१०/२०२४ वाशीम (washim) हिंदू ,मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून शाही संदल निमित्त वाशिम शहरातील बुराकपुरा येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली असता वाशिम जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा अर्थ व बांधकाम सभापती श्री सुरेश भाऊ मापारी, खरेदी-विक्री अध्यक्ष लक्ष्मणराव जी इंगोले, उप जिल्हाप्रमुख नागोरावजी ठेंगडे, शहरप्रमुख श्री गजाननभाऊ भांदुर्गे, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख रामकृष्ण पाटील वानखेडे (माऊली), युवा सेना जिल्हासचिव गजानन ठेंगडे, तालुका समन्वयक देवानंद गुट्टे, दिनूभाऊ चौधरी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.