Skip to content
Menu
Offcanvas menu
    Home ताज्या बातम्या uddhav thackeray : बस झालं आता , ” एक तर तू राहशील नाहीतर मी राहील…” बघा सविस्तर बातमी
    uddhav thackeray
    ताज्या बातम्या

    uddhav thackeray : बस झालं आता , ” एक तर तू राहशील नाहीतर मी राहील…” बघा सविस्तर बातमी

    Byकट्टा न्यूज August 1, 2024August 1, 2024Write a Comment on uddhav thackeray : बस झालं आता , ” एक तर तू राहशील नाहीतर मी राहील…” बघा सविस्तर बातमी

    uddhav thackeray

    uddhav thackeray : लोक माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुख anil deshmukh यांनी सांगितले की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस devendra fadnvis यांचे डाव होते, पण हे सगळे सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे. मी तडफेने उतरलोय, तेव्हा एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन,’ असे आव्हान उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी बुधवारी दिले.

     

     

     

    शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गीतेमध्ये हेच सांगितले आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिले की, सगळे नातेवाईक त्याच्या विरोधात युद्धभूमीवर उभे ठाकले आहेत. यातना होणे स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसे आहेत.

     

     

     

    हे शेवटचे आव्हान

    हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारे कोणी राहणार नाही. ‘शिवसेना’ ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

    Post Navigation

    buldhana home guard : बुलढाणा होमगार्ड साठीची नोंदणी २६ ऑगस्ट २०२४ पासून…

    Previous

    मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात डॉटर वेळेवर येत नसल्याने वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन !

    Next

    Related Posts

    samruddhi

    samruddhi : समृद्धीवर गाड्या अडवून लूटमार करणारे ९ चोरटे पकडले…

    June 30, 2024June 30, 2024
    हावडा-मुंबई मेल

    भीषण अपघात ! हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली , २ जण ठार…

    July 31, 2024August 1, 2024
    हत्या

    ते भेटले ,त्यांच्यात वाद झाले, तिची हत्या आणि मग त्याची आत्महत्या !

    August 9, 2024August 9, 2024

    चिखली अर्बन बँक ने कर्ज पुनर्गठणासाठी खोट्या सह्या करून कर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्षांसह चौघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

    August 11, 2024August 11, 2024

    Recent Posts

    • रिसोड : सर्व लोक गरजाराची साफसफाई करतात स्वच्छता करतात,मग माझी कोण करणार..? माझा फक्त वापर..
    • Washim : मनमिळावू व्यक्तीमत्व केशव हरणे यांचे निधन.
    • रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी 20 ते 21 उमेदवारांचे अर्ज दाखल..
    • वाशिम मतदार संघात डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी दाखल.
    • वंचित चे उमेदवार प्रशांत वाघोदे हे आज भरणार उमेदवारी अर्ज.

    Recent Comments

    1. A WordPress Commenter on Hello world!

    Archives

    • October 2024
    • September 2024
    • August 2024
    • July 2024
    • June 2024
    • May 2024

    Copyright © 2025 {Kattanews} - Powered by {kattanews}