₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन
बुलडाणा | विशाल गवई विकासकामांच्या बिलाच्या मंजुरीसाठी 3 टक्के कमिशनच्या स्वरूपात ₹25 हजारांची लाच स्वीकारताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप








