KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

बुलढाणा | देऊळगाव राजा : मनोहर खंदारे  देऊळगाव राजा शहरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीने शहरात खळबळ उडाली.

देऊळगाव राजात भरदिवसा घरफोडी; २.३६ लाखांचा ऐवज लंपास

घर बंद… अन् काही तासांतच लाखोंचा डल्ला! देऊळगाव राजात भरदिवसा धक्कादायक घरफोडी; २.३६ लाखांचा ऐवज लंपास

देऊळगाव राजा : राहुल नायर  देऊळगाव राजा शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी घडलेल्या एका धक्कादायक घरफोडीच्या घटनेने नागरिकांची चिंता वाढवली आहे.