साखरखेर्डा परिसरात भीषण जलसंकट; सर्व तलाव कोरडे, मुक्या जनावरांना पाण्यासाठी वणवण, 15 गावांवर टंचाईचे सावट
साखरखेर्डा |समाधान सरकटे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. सावंगी माळी एक व दोन








