राजमाता जिजाऊंना अभिवादन करून सीईओंचा जिल्हा दौरा सुरू; पदभार स्वीकारताच भालचंद्र चव्हाण यांनी सिंदखेडराजात घेतला योजनांचा आढावा!
सिंदखेडराजा, बुलढाणा : समाधान सरकटे बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी गुरुवारी सिंदखेडराजा येथे भेट देऊन पंचायत








