२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा मोठा सन्मान; ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार
बुलढाणा | प्रा.दिलीप नाईकवाड महिला सक्षमीकरण, दारूबंदी चळवळ आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने कार्य करणाऱ्या ॲड. सौ.








