सारंगवाडी तलावात कोट्यवधींचा महाघोटाळा! 16 कोटींचा प्रकल्प 280 कोटींवर; 239 कोटी खर्च… पण काम कुठे? — राहुल बोंद्रे यांचा गौप्यस्फोट
चिखली/विशाल गवई सारंगवाडी तलाव घोटाळा सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत.या सारंगवाडी तलाव घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट काँग्रेसचे








