सिंदखेडराजात SC उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चा; जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले, शासनाला दिला इशारा
सिंदखेडराजा | समाधान सरकटे सिंदखेडराजा शहरात अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात सोमवारी अभूतपूर्व जनआक्रोश पाहायला मिळाला. ‘अनु. जाती उपवर्गीकरण








