गणेशोत्सव, पोळा, कावड आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; १२ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव
बुलडाणा ,प्रतिनिधी |भागवत गायकवाड गणेशोत्सव, पोळा, कावड आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईला








