आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या सेवाकार्याचा गौरव! मुख्याध्यापक अरुण झनके सर यांना तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार
मलकापूर : कट्टा न्यूज नेटवर्क आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून घडविण्यासाठी योगदान देणारे जोंधनखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरुण शंकर








