KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कथित सागवान वृक्षतोड आणि अंकुश येवले यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबतची बातमी

घाटबोरी वनविभागात खळबळ! अंकुश येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावतीला; लोणीगवळीतही वृक्षतोड

मेहकर : माधव भांदुर्गे  बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कथित अवैध सागवान वृक्षतोडीच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.