३४ वर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी, बदलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल; नगरविकास विभागाच्या भूमिकेवर सवाल
चिखली |विशाल गवई एका कर्मचाऱ्याची एकाच नगरपालिकेत तब्बल ३४ वर्षे सेवा आणि त्याच्या बदलीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविल्याचे सांगितल्या जाणाऱ्या अहवालावर अद्याप








