रिसोड प्रतिनिधी/ किशन काळे
रिसोड (risod) मालेगाव विधानसभेची (vidhansabha) निवडणूक दिनांक 20 2024 रोजी होणार आहे यासाठी रिसोड मालेगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 अर्ज रिसोडला प्राप्त झाले आहेत दिनांक 29 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहेत यामध्ये विष्णुपंत कडोजी भुतेकर अपक्ष ,चेतन कुमार इंगळे रिपब्लिकन सेना, भावनाताई पुंडलिकराव गवळी शिवसेना, दीपक श्रीराम समाज पक्ष, दत्तराव भिकाजी धांडे,अमित सुभाषराव जनक काँग्रेस, पंडित धनंजय दिनकर अपक्ष, गजानन ज्ञानबा लोखंडे लोकराज्य पार्टी, रमेश गोरसिंग पवार राष्ट्रीय बहुजन पार्टी, नूर आली शहा अपक्ष, संगीता दिनेश चव्हाण जनवादी पार्टी,प्रशांत सुधीर गोळे वंचित बहुजन आघाडी,
प्रमोद अनिल गंगावणे अपक्ष,संजय श्रीराम हिंगो ले बहुजन जागृती अभियान, तसवर खान गुलाब गौस खान ये आय एम आय शाहबाज खान एजाज खान अपक्ष ,राहुल दामोदर गवळी बसपा ,महादेव वानखेडे अपक्ष,अनंतराव विठ्ठलराव देशमुख दोन उद्धव सदाशिव तहकीक अपक्ष, यामध्ये काँग्रेसचे अमित झनक व शिवसेना शिंदे गटांच्या भावनाताई गवळी यांनी चार चार प्रतीत वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत गोळे यांनी तीन प्रती लोकराज्य पार्टीचे गजानन लोखंडे यांनी दोन प्रतीत गवई बसपाचे दोन प्रतीत एम आय चे गौसखान दोन प्रति मध्ये आणि काही पक्षाचा उमेदवार नसलेले बडे नेते अनंतराव विठ्ठलराव देशमुख यांनी दोन प्रती उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे रिसोड मालेगाव विधानसभेमध्ये यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे तर यापैकी शेवटचा आपला उमेदवार अर्ज मागे कोण कोण घेते यावर अवलंबून आहे.