rain news : शेतातील कापूस पिकाच्या वाती तर सोयाबीन माती ; सांगा कशी करावी शेतकऱ्याने शेती ?

 

rain news

 

 

 

 

rain news : राज्यातील विविध भागात चार ते पाच दिवसांपासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. शनिवारी रात्री मराठवावाच्या अनेक वित्त्वांना पावसाचा तहाखा बसला आहे. त्यामुळे कापूस मिजून शेतकन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान डाले आहे काढून ठेवलेले सोयाबीनव इतर पिकांनाही या पावसाचा तडाखा बसला आहे. नाशिक जिल्ह्यात  पावसाचा अकरण कहर केला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने चांदवन, देवळा आणि कळवाणमह त्र्यंबक, बागलाणमध्ये दाणादाण उडवली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडातला ‘घास’ हिसकावून घेतला आहे. आठ दिवसात तीन वेळेस जोरदार पाऊस बरसला त्यात पीक फळबाग होत्याचे नव्हते झाले त्यामुळे कापूस पिकाच्या वाती तर सोयाबीन पिकाची माती झाली आहे.