Skip to content
Menu
Offcanvas menu
    Home योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात
    पीक विमा
    योजना

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

    Byकट्टा न्यूज October 1, 2024October 1, 2024Write a Comment on शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

    पीक विमा

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात…खरीप आणि रब्बी  kharip rabbi  हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव prataprav jadhav, राज्याची कृषीमंत्री धनंजय मुंढेdhanajay mundhe व पीक विमा कंपनी झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २७८५४७ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ होणार आहे जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३- २४ यावर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी होवून शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पैसे मिळण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या महिन्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे dhanajay mundhe  व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली होती.

     

     

     

    यासंदर्भात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये सन २०२३-२४ खरीप हंगामांतर्गत २४३१४६ शेतकऱ्यांना २३३.६५ कोटी रुपये रब्बी हंगामात २५६१ शेतक ऱ्यांना १.६ कोटी रुपये, २०२३ २४ खरीप हंगामा अंतर्गत २२१५५८ शेतकऱ्यांना १३८.८४ कोटी रुपये आणि रब्बी हंगामांतर्गत ५६९८९ शेतकऱ्यांना १२५.२३ कोटी रुपये, असे जिल्ह्यातील २७८५४७ शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये २६४.०७ कोटी जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची कारवाई सुरू झाली आहे.

    Post Navigation

    khamgaon : पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी घरातून बाहेर गेली आणि…

    Previous

    khamgaon : आई व मुलगी ऑटो ची वाट बघत असताना मुलगी आईसमोर एका दुचाकीवर बसून मुलासोबत फरार !

    Next

    Related Posts

    Ladka bhau yojna | लाडकी बहिणी नंतर “लाडका भाऊ योजना” आवश्यक कागदपत्रे, व असा करा अर्ज.

    July 17, 2024July 17, 2024
    yojana doot

    yojana doot : प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नेमणार योजनादूत,अर्ज करा महिन्याला १०००० रु पगार त्यासाठी लिंक बातमीमध्ये दिलीये…

    September 13, 2024September 13, 2024
    Ladli behna yojana maharashtra

    Ladli behna yojana maharashtra : महिलांसाठी लाडकी बहिण योजना.अर्ज भरा व मिळवा 1500 रुपये महिना..

    June 29, 2024June 29, 2024
    Typing,shorthand course freee

    या योजने अंतर्गत मिळणार टायपिंग,शॉर्टहॅण्डचा कोर्स मोफत.| Typing,shorthand course freee. .

    June 25, 2024June 24, 2024

    Recent Posts

    • रिसोड : सर्व लोक गरजाराची साफसफाई करतात स्वच्छता करतात,मग माझी कोण करणार..? माझा फक्त वापर..
    • Washim : मनमिळावू व्यक्तीमत्व केशव हरणे यांचे निधन.
    • रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी 20 ते 21 उमेदवारांचे अर्ज दाखल..
    • वाशिम मतदार संघात डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी दाखल.
    • वंचित चे उमेदवार प्रशांत वाघोदे हे आज भरणार उमेदवारी अर्ज.

    Recent Comments

    1. A WordPress Commenter on Hello world!

    Archives

    • October 2024
    • September 2024
    • August 2024
    • July 2024
    • June 2024
    • May 2024

    Copyright © 2025 {Kattanews} - Powered by {kattanews}