मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य ; मुस्लिम युवकांनी दाखविले मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !

मोहम्मद पैगंबर

मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य ; मुस्लिम युवकांनी दाखविले ‘मुख्यमंत्र्यांना’ दाखविले काळे झेंडे ! मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हभप रामगिरी महाराज यांना पोलीस सुरक्षा दिल्याबद्दल रोष व्यक्त करून मुस्लिम युवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm ekanath shinde यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

 

 

 

मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल हभप रामगिरी महाराज ramgiri maharaj यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे या वादग्रस्त वक्तव्याचा मुस्लिम समाजातर्फे निषेध व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm ekanath shinde यांनी हभप रामगिरी महाराज ramgiri maharaj  यांना पोलीस सुरक्षा दिली होती. त्यामुळे बुलढाणा येथे दौऱ्यानिमित्त आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm ekanath shinde यांना रोड शो दरम्यान मुस्लिम युवकांनी काळे झेंडे दाखवून, घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. दरम्यान, पोलिसांनी काळे झेंडे दाखविणाऱ्या युवकांना ताब्यात घेवून कारवाई केली.